७६४. हितवक्ता मितवक्ता संस्कृतवक्ता न चापि बहुवक्ता |
अर्थान् विमृश्य वक्ता स हि वक्ता सर्वंकार्यकर: ||
अर्थ
जो मोजकेच; कल्याणकारक; सर्वं बाजूंचा विचार करून सुसंकृत भाषेत
[शिवराळ; अर्वाच्य अशी नव्हे] भाराभर पाल्हाळ न लावता बोलतो त्याच्या
[वक्तृत्वाने] सर्वं कामे होतात. तोच [खरा उत्कृष्ट] वक्ता.
No comments:
Post a Comment