निन्दापटु: सहिष्येऽहं परोत्कर्षं कथं बत ||
अर्थ
[मला] काव्यरचना पण करता येत नाही आणि काव्याच्या सौंदर्याचा पण आस्वाद
घेता येत नाही; नाव ठेवण्यात तर मी हुशार, मग दुसऱ्यांनी [केलेलं सुंदर
काव्य आणि त्याच कौतुक] त्याचा उत्कर्ष मला कसा बरं सहन होणार? [असे आम्ही
टीकाकार बनतो.]
No comments:
Post a Comment