सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणां मार्गारब्धा: सर्वयत्ना: फलन्ति ||
अर्थ
लाकूड [खूप खूप] घुसळलं [एकमेकावर घासलं] त्या लाकडापासून सुद्धा आग
तयार होते. [खूप प्रयत्न केले असता या गार अशा पदार्थापासून अग्नि निर्माण
होतो.] [खूप] खणत राहीलं तर [आतला झरा मिळून] जमीन पाणी देते,
उत्साहाने [काम करणाऱ्या] लोकांना [काहीच] असाध्य नसते. सर्व प्रयत्न
[काम पार पडे पर्यंत ] केल्यास फळ हे मिळतच.
No comments:
Post a Comment