सामुद्रो हि तरङ्ग: क्वचन समुद्रो न तारङ्गः || श्रीमद् शंकराचार्य
अर्थ
आपल्यात काही फरक नाही [हे अगदी खरं आहे पण असं असलं तरी] हे भगवंता मी
तुझा [अंश] आहे. माझा तू नव्हेस. जसं तरंग [लाट ही] समुद्राचं [छोट् रूपं
असते] पण म्हणून समुद्राला कधी तरंगांच मोठं स्वरूप असं म्हणत नाहीत.
1 comment:
फार छान पद्धतीने अर्थ समजावून दिला आहे
Post a Comment