यो वै युवाप्यधीयानस्तं देवा: स्थविरं विदु: ||
अर्थ
ज्याच्या डोक्यावरचे केस पांढरे झाले आहेत त्यामुळे तो म्हातारा असं नसत.
 [माणूस] जरी तरुण असला तरी [खूप] अभ्यास करत असेल, तर त्याला देव 'वृद्ध '
 असे म्हणतात.[ नुसत वय वाढलं म्हणून म्हातारे सगळेच होतात पण ज्ञानवृद्ध 
होण्यासाठी वय वाढण्याची जरुरी नाही. तसं होण कौतुकास्पद आहे.]
 
No comments:
Post a Comment