भास्वन्ति 
रत्नानि महौषधीश्च पृथूपदिष्टां दुदुहुर्धरित्रीम् || कुमारसंभव  कालिदास 
अर्थ
पृथु राजाने [गोरूपी] पृथ्वीला  [सर्व सार देण्याची] आज्ञा केली असताना;
 तत्पर असा मेरु दोहन करत   असताना; सर्व पर्वतांनी ज्याला वासरू केलं [गाय 
त्याला मुख्यतः दूध पाजते अस लाडकं] तेंव्हा [त्या हिमालय पर्वतराजाला] 
तेजस्वी अशी रत्ने आणि श्रेष्ठ औषधी रूपी दूध प्राप्त झालं. 
 
No comments:
Post a Comment