धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः || 
मनुस्मृति
अर्थ
अडाणी लोकांपेक्षा जे पुस्तक जवळ ठेवतात ते बरे. ग्रंथसंग्रह 
करणारांपेक्षा जे [त्यातला मजकूर] पाठ करतात ते चांगले. [नुसतं] पाठ 
करणारांपेक्षा अर्थ ज्यांना समजतो ते चांगले आणि त्याही पेक्षा जे त्या 
गोष्टी आचरणात आणतात ते सर्वात चांगले.
 
No comments:
Post a Comment