महारम्भा कृतधियः तिष्ठन्ति च निराकुलाः ||
अर्थ
अडाणी लोक एखाद्या  छोट्याशाच कामाला सुरवात करतात आणि त्यात अगदी बुडून
 जातात. पूर्ण निश्चय केलेले थोर लोक मात्र खूप मोठ काम अंगीकारलं तरी शांत
 राहतात. [ते कसं करू म्हणून घाबरत नाहीत किंवा अस्वस्थ होत नाहीत.]
 
No comments:
Post a Comment