संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Wednesday, August 1, 2012
७४६. वित्तं बन्धुर्वय: कर्म विद्या भवति पञ्चमी |
एतानि मानस्थानानि गरीयो यद्यदुत्तरम् ||
अर्थ
संपत्ती; नातेवाईक; वय; [स्वतःच] कर्तृत्व; आणि [यात] शिक्षण हे पाचवं आहे. यांमुळे आदर मिळतो. पहिल्यापेक्षा पुढचे पुढचे गुण अधिक मान मिळवून देणारे आहे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment