तथैव धर्मवैचित्र्यं तत्वमेकं परं स्मृतम् ||
अर्थ
गाई वेगवेगळया रंगाच्या असल्या तरी त्यांच दुध मात्र एकाच रंगाच [थोडस
पिवळसर] असतं. त्याचप्रमाणे वेगवेगळे धर्म असले तरी [सत्य; अहिंसा वगैरे] तत्व सर्वं धर्मात सारखीच असतात असे आपल्या स्मृतीत [हिंदू धार्मिक ग्रंथ]
सांगितले आहे.
No comments:
Post a Comment