तथा
सर्वदोषा विनाशं प्रयान्तु परा संस्कृति: प्रोन्नतेर्वोऽस्तु हेतु: ||
अर्थ
गर्तेत ढकलणाऱ्या द्वेषबुद्धीचा त्याग करून आपण सर्वं [भारतीय
विकासाच्या] कामात लागा. त्याच प्रमाणे सर्वं दोषांचा नाश होवो [आपल्या]
श्रेष्ठ संस्कृतिमुळे तुमची [सर्वं भारतीयांची] अतिशय भरभराट होवो.
No comments:
Post a Comment