तरुणा कुसुमं कुसुमेन तरुस्तरुणा कुसुमेन च भाति वनम् ||
अर्थ
कविमुळे काव्य शोभून दिसते. काव्यामुळे कवि [च कौतुक होत] उठून दिसतो.
त्या दोघांमुळे पृथ्वीला शोभा येते. झाडामुळे फूल सुंदर दिसतं. फुलामुळे
झाडाला शोभा येते आणि त्या दोघांमुळे अरण्य सुंदर दिसतं.
No comments:
Post a Comment