वनं दवसमाकुलं तरुमनाश्रिता वल्लरी शठः परमधार्मिको मनसि सप्त शल्यानि
मे ||
अर्थ
मुल नसलेलं घर; विधवा मुलगी; पाण्याचे वांधे असणार गाव;
दुष्ट त्रास देत असलेल ठिकाण; सगळीकडे दवं पसरलेलं अरण्य; झाडाचा आधार न
मिळालेली वेल आणि अतिशय धार्मिक असा ठग अशी सात शल्ये माझ्या मनाला बोचतात.
[शशी दिवसधूसरो या श्लोकाचे अनुकरण ]
No comments:
Post a Comment