अधोऽधो गङ्गेयं पदमुपगता स्तोकमथवा विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख: || नीतिशतक भर्तृहरी
अर्थ
ही गंगा नदी स्वर्गातून भगवान शंकराच्या डोक्यावर; शंकराच्या मस्तकावरून
[अजून खाली] पर्वतावर [कोसळली.] त्या अतिशय उंच अशा पर्वतावरून [खाली]
पृथ्वीवर आणि तिथूनही समुद्रात अशा रीतिने खाली खालीच घसरत पार रसातळाला
गेली. [यातून अस दिसत की ] ज्यांचा विवेक सुटला, त्यांचा अध:पात शेकडो
प्रकारांनी होतो.
No comments:
Post a Comment