अमृतमुदधितश्चापाययद् भृत्यवर्गान् पुरुषमृषभमाद्यं कृष्णसंज्ञं नतोऽस्मि |
अर्थ
भगवान शुक म्हणतात - भ्रमराप्रमाणे [भुंगा जसा कमलाला जराही धका न लावता
फुलातून मध घेतो तसं वेदाची ओढाताण न करता] वेदाची निर्मिती करणाऱ्या
देवाने वेदाचं सारं [भागवतात कृष्ण-उद्धव संवादात ] काढून किंवा समुद्र
मंथनातून अमृत काढून भक्तांना पाजले आहे, अशा त्या श्रेष्ठ कृष्ण नावाच्या
परब्रह्माला मी वंदन करतो.
1 comment:
अतिशय सुंदर उपयुक्त अशी सुभाषिते उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आभार
Post a Comment