भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, May 4, 2010

१२६. अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् |

१२६. अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् |
अनुसृत्य सतां वर्त्म यदल्पमपि तद्बहु ||

अर्थ

दुसर्‍याला त्रास न देता, दुष्टांशी लाचारी न करता जरी थोडंच [मिळालं] तरी ते पुष्कळ आहे. [नेहेमी आपले आचरण शुध्द ठेवावे मग फळ जरी थोडे कमी मिळाले तरी चालेल.]

1 comment:

Unknown said...

खूप छान अनुवाद. संस्कृत संवर्धन करण्यासाठी या उपक्रमाला शुभेच्छा. अभिनंदन.