भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, May 28, 2010

१६७. साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |

१६७. साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ

ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.

2 comments:

vijaya said...

किती सुंदर उपक्रम आहे. पण नव्या पिढीपर्यंत कसा पोचणार हा खजिना !

मिलिंद दिवेकर said...

आपणच प्रयत्न करायचा नाही का? माहितीजालावर हे उपलब्ध करण्याचे काम झाले की लोकही वाचायला सुरुवात करतील हि अपेक्षा.