१८३. ईर्षुर्धृणी नसन्तुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः ।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदुःखिताः ॥
अर्थ
[सतत दुसऱ्याशी ] स्पर्धा [तुलना] करणारा, [फार ] सहानुभूति बाळगणारा. असमाधानी, सतत भिणारा [किंवा शंका काढणारा ] दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारा असे सहा जण [नेहेमी ] दुःखी असतात.
विदुर नीति. संस्कृत मधे शंक धातूचा अर्थ भिणे असा आहे.
1 comment:
विदुर नीति मराठी pdf किवा mp3 फॉरमेट मधे कुठे मिळेल
Post a Comment