तस्मिंश्च सम्यगनिशं परिपोष्यमाणे नानाफलैः फलति कल्पलतेव भूमिः ||
अर्थ
हे राजा; जर ह्या पृथ्वी [राज्य] रूपी गाईचे तू दोहन करू इच्छित असशील
तर आजपासूनच [तिला] पाडसाप्रमाणे असणाऱ्या प्रजेच [उत्तमप्रकारे]
पालनपोषण करून त्यांची भरभराट कर. त्यांच
सतत आणि चांगल्या प्रकारे पोषण केलं तर पृथ्वी कल्पवृक्षाप्रमाणे विविध फळांनी लगडते.
No comments:
Post a Comment