परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जीवति ||
अर्थ
ज्याने आपल्या [सामर्थ्याने] घराण्याच नाव उज्वल केलं; तोच खरा
जन्माला आला [त्याच्या जगण्याचं सार्थक झालं नाहीतर] या जगाच्या
रहाटगाडग्यात मेलेला कोण बरे पुन्हा जन्माला येत नाही? सगळे जन्म घेऊन आपल
आयुष्य रेटत राहतात, पण याचा जन्म सार्थक होतो.]
No comments:
Post a Comment