कुगेहिनीं प्राप्य गृहे कुतः सुखं कुशिष्यमध्यापयतः कुतो यशः ||
अर्थ
अयोग्य प्रदेशात वास्तव्य केल्यास पैसे कसे साठणार? मुलगा वाईट
[असंस्कृत] असला तर श्राद्ध कोण करणार [म्हातारपणी शांतता सुख कुठलं
मिळायला?] पत्नी चांगली [गुणी आणि अनुकूल] नसेल तर घरात सुख कसलं मिळतय?
वाईट [शिकवण्याकडे; अभ्यासाकडे लक्ष न देणारे दंगिष्ट] विद्यार्थी शिकवत
राहिल तर कीर्ति कसची मिळणार?
No comments:
Post a Comment