जारा हसन्ति तनयानुपलालयन्तं मृत्युर्हसत्यवनिपं रणरङ्गभीरुम् ||
अर्थ
पात्र व्यक्तीला दान न करणाऱ्या कंजूष माणसाला पाहून संपत्ती [त्याची कीव
येऊन] उपरोधाने हसते. ही जागा माझी आहे असं म्हणणाऱ्याला पृथ्वी हसते. [ही
जमीन सोडून देऊन हा मृत्यूनंतर निघून जाणारच आहे म्हणून] मुलांच कोडकौतुक
करणाऱ्या [बापाला] पाहून जार [मनातल्या मनात] हसतात. युद्धात घाबरणाऱ्या
राजाला बघून यम हसतो.
No comments:
Post a Comment