मद्गेहान्न बहिर्याति तिथिरेकादशी भयात् ||
अर्थ
हे राजा तुझ्या कीर्तिरूप चंद्राने [सर्व] तिथ्या पौर्णिमा बनवल्या
आहेत. [तुझी परिपूर्ण कीर्ती पूर्ण चंद्राप्रमाणे आहे, त्यामुळे सतत पौर्णिमाच ] [आता माझी मात्र उपासमार {एकादशी } रोजच तर जणू काही हि
एकादशी] माझ्या घराबाहेर [पडली तर तिची पण पौर्णिमा होईल या] भीतिनी ती
माझ्या घरातून बाहेर पडत नाही. [माझी गरिबी हटत नाही तर तूच बघ आता माझ्याकडे.]
No comments:
Post a Comment