तथा प्रपापालिकापि धारां वितनुते तनुम् ||
अर्थ
[पाणपोईवर आलेला] वाटसरू नजर वर [पाणपोईवरच्या सुंदरीकडे] लावून [जास्त
वेळ उभं राहता यावं म्हणून] बोट [पाणी गळून जावं यासाठी] लांब ताणतो, तर
[भेट अधिक वेळ टिकावी म्हणून] सुंदरी सुद्धा धार अगदी लहानलहान करत जाते.
No comments:
Post a Comment