तत्रारुह्यबुभुक्षितेन मनसा यत्नः कृतो भेदने आशा
तस्य न केवलं विगलिता चञ्चूर्गता चूर्णताम् ||
अर्थ
"हे झाड खूप उंच
आहे आणि फळे पण भरपूर आहेत" असा विचार करून आनंदित झालेला मंद पोपट तयार
आशा साळीच शेत सोडून "त्या " नारळाच्या झाडाकडे गेला. भुकेजलेल्या त्यानी
त्या झाडावर फळ फोडायचा प्रयत्न केला [पण अरेरे] त्याची आशाच फक्त लयाला
गेली असं नाही तर चोचीच सुद्धा पीठ पीठ झालं. [शुकान्योक्ती]
1 comment:
tks a lot for posting subhashits with their meaning in Marathi. d n dabke.
Post a Comment