शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कन्दोऽस्ति गोरक्षणे
खिन्नाहं हर भिक्षया कुरु कृषिं गौरीवचः पातु वः ||
अर्थ
हे शंकरा;
[परशु] रामाला जमीन मागा; कुबेराकडून बियाण घ्या; बलरामाकडून नांगर; यमाचा
रेडा; तुमच्याकडे बैल; फाळ आणि त्रिशूल आहेच. मी [अन्नपूर्णा असल्याने]
अन्न द्यायला समर्थ आहे; कार्तिकस्वामी गुर सांभाळेल. भीक मागण्यामुळे मला
नैराश्य आलय. तेंव्हा तुम्ही जमीन कसा. हे देवी पार्वतीचे वचन तुमचे रक्षण
करो.
No comments:
Post a Comment