उपजीविकेचं साधन दुसऱ्यावर अवलंबून असलं तर फार त्रासाचं असतं. कुणाचाही
आधार नसताना राहणं कठीण आहे. पैसे नसताना धंदा काढणे अवघड आहे. आणि या
सर्वापेक्षा गरिबी फार त्रासदायक आहे.
आपण संस्कृत सुभाषितांचा मराठीत अर्थ देवून खूप मोठे कार्य करत आहात. यामुळे संस्कृत मध्ये असलेले ज्ञानाचे भांडार सामान्य लोकांपर्यंत नक्कीच पोहचण्यास मदत होईल.
1 comment:

Post a Comment