भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, July 24, 2014

१३२५. कष्टा वृत्तिः पराधीना कष्टो वासो निराश्रयः |

निर्धनो व्यवसायश्च सर्वकष्टा दरिद्रता ||

अर्थ

उपजीविकेचं साधन दुसऱ्यावर अवलंबून असलं तर फार त्रासाचं असतं. कुणाचाही आधार नसताना राहणं कठीण आहे. पैसे नसताना धंदा काढणे अवघड आहे. आणि या सर्वापेक्षा गरिबी फार त्रासदायक आहे.

1 comment:

Abhivyakti India said...

आपण संस्कृत सुभाषितांचा मराठीत अर्थ देवून खूप मोठे कार्य करत आहात. यामुळे संस्कृत मध्ये असलेले ज्ञानाचे भांडार सामान्य लोकांपर्यंत नक्कीच पोहचण्यास मदत होईल.