संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Wednesday, May 14, 2014
१२७१. ध्यानशस्त्रं बकानां च वेश्यानां मोहशस्त्रकम् |
साधुत्वशस्त्रं मैन्दानां परप्राणार्थहारकम् ||
अर्थ
बगळ्यांच ध्यान करण्याच [सोंग हेच] शस्त्र; वेश्यांच भुरळ पाडणं हे हत्यार आणि ठगांच शहाजोगपणाच ढोंग ही हत्यार दुसऱ्यांचे प्राण आणि द्रव्य लुबाडत असतात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment