१२७९. मद्यपाः किं न जल्पन्ति किं न भक्षन्ति वायसाः |
कवयः किं न पश्यन्ति किं न कुर्वन्ति दुर्जनाः ||
अर्थ
दारुडे काय बडबडत नाहीत? [वाट्टेल ते - खरं खोटं बोलतात.] कावळे काहीही
खातात. कवी काय पहात नाहीत बरे? [जे न देखे रवि ते देखे कवि] दुष्ट लोक
वाट्टेल ती कुकर्मे करतात.
No comments:
Post a Comment