को नु तृप्येत शृण्वानः श्रुतज्ञो नित्यनूतनाः || भागवत
अर्थ
हे [शुक] महर्षे; अतिशय रसाळ; नेहमी नव्याप्रमाणे वाटणाऱ्या;
पुण्य मिळवून देणाऱ्या; या जगाच काळबेरं [वाईट; पाप] नाहीसं करणाऱ्या अशा
कृष्णकथा ऐकताना कोणाला बरे समाधानी वाटणार नाही?
[त्या अजून अजून ऐकाव्या असंच वाटेल.]
No comments:
Post a Comment