अङ्गहीनोऽपि सूर्येण सारथ्ये योजितोऽरुणः ||
अर्थ
जर धन्याची कृपादृष्टी असेल तर असलेला एखादा दोष गुणाप्रमाणे भासतो.
[त्या दोषाचा तोटा न होता फायदाच होतो] विकलांग [पांगळा] असूनही सूर्याने
अरुणाला सारथी नेमले आहे. [त्याला पाय नसले तरी त्याचा वेळ अगदी चांगला जातो.
त्याला काही फरकच पडत नाही.]
No comments:
Post a Comment