तद्धीरो भव वित्तवत्सु कृपणां वृतिं वृथा मा
कृथाः कूपे पश्य पायोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम् ||
अर्थ
ब्रह्मदेवाने [माणसाच्या] कपाळावर जी काही थोडी किंवा बहुत संपत्ती लिहिली
असेल तेवढीच तो वाळवंटात गेला तरी मिळते; [सोन्याच्या] मेरु पर्वतावर
गेला तरी तेवढीच मिळते, त्यापेक्षा जास्त मिळतच नाही. म्हणून [तू] धीर धर. श्रीमंतांपुढे लाचारी करू नकोस. असं पहा की विहिरीवर गेलं काय की समुद्राशी
दोन्हीकडे सारखचं [आपला] घडा भरूनच पाणी मिळणार.
1 comment:
पायोनिधावपि -- shouldn't it be पयोनिधावपि ?
DKM Kartha
Post a Comment