भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, April 10, 2012

६४१. ॐ नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् |

देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ||

अर्थ

मनुष्यामध्ये श्रेष्ठ अशा नर आणि नारायण [हे परमेश्वराचे अवतार] आणि [विद्येची] देवता असलेली शारदादेवी यांना वंदन करून जय [महाभारत प्रवचनास] सुरवात करावी.

1 comment:

Unknown said...

आपण फार मोठा खजिना येथे आमच्यासाठी खुला केला आहे.

खूप खूप धन्यवाद.