लोका: कोङ्कणमित्याहुस्त्वपरान्तं पुराविद: ||
बहिस्तु कण्टकैर्युक्ता अन्त: स्वादुरसान्विता; |
गृहे गृहेऽत्र दृश्यन्ते पुरुषा: पनसा इव ||
अर्थ
दक्षिणोत्तर पसरलेल्या; समुद्र व सह्याद्री यामधील या प्रदेशाला लोक कोकण असे म्हणतात. जाणकार 'अपरान्त' असे म्हणतात. येथील घरा घरातील माणसे; फणसाप्रमाणे बाहेरून काटेरी आणि आत गोड रसाने संपृक्त असतात. [त्यासारखीच असलेली दिसतात]
No comments:
Post a Comment