संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Saturday, May 26, 2012
६८३. अन्यस्माल्लब्धपदो नीचो प्रायेण दु:सहो भवति |
रविरपि न दहति तादृक् यादृक् दहति वालुकानिकर:|| अर्थ दुसऱ्याकडून मिळालेल्या अधिकाराच्या जागेवरील नीच मनुष्य बहुधा अतिशय तापदायक होतो. [सूर्याच्या उन्हाने तापलेला] वाळूचा ढिगारा जेवढा दाहक असतो तेवढा प्रत्यक्ष सूर्य सुद्धा भाजत नाही.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment