शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः || कुन्ती
अर्थ
नशीबवान [अपत्यांना] जन्म दे. तो शूर हवा असं नाही किंवा विद्वान असला
पाहिजे असं पण नाही. अगदी शूर आणि विद्वान अशा माझ्या मुलाचं [या दोन्ही
गोष्टी असून सुद्धा] युद्ध [करायला लागल्याने] वाटोळ झालंय.
No comments:
Post a Comment