निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ||
अर्थ
शहाण्या लोकांनी विद्वानाला ठार करणाऱ्याला; दारु पिणाराला; चोराला;
शपथा मोडणाऱ्याला प्रायश्चित्त [घेऊन त्या पापातून मुक्त होता येईल असं]
सांगितलेलं आहे. पण कृतघ्नपणाला प्रायश्चित्त नाही. [ही गोष्ट त्या सर्वांपेक्षाही वाईट आहे.]
No comments:
Post a Comment