इन्द्रियेभ्यो यथा स्वेभ्यस्तैरजस्रं हि हन्यते ||
अर्थ
[माणसानी] शत्रू ; आग; साप; वीज [वगैरे गोष्टीं] पेक्षाही स्वतःच्या
पंचेंद्रियांना अधिक भ्याव [त्यांच्यामुळे होणाऱ्या पतनाची काळजी घ्यावी.]
कारण [शत्रूवगैरे अधून मधून त्रास देतात. पण आपली पंचेंद्रिये सतत आपल्याला [त्यांच्या विषयांकडे खेचत असतात.] आघात करत असतात.
No comments:
Post a Comment