दण्डाभावे परिध्वंसी मात्स्यो न्याय: प्रवर्तते ||
अर्थ
जगातील [सर्वांचे] मार्ग [अत्यंत] वेगवेगळे असल्यामुळे जर [कठोर] शिक्षा होत नसेल तर सगळ्यांचा नाश होईल असा; एक दुसऱ्याचे भक्ष्य अशा
प्रकारचा 'मात्स्य' न्याय जगात बळावतो. [मोठा मासा लहान माशाला खातो
थोडक्यात गुंडगिरी; अराजक म्हणून कडक न्यायव्यवस्थेची जरूर आहे.]
No comments:
Post a Comment