समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम् ||
अर्थ
अरे बाळ; कमी [बुद्धी] असलेल्यांशी संगत पडली तर [आपली] बुद्धी ऱ्हास
पावते. [आपल्या इतक्याच] बुद्धीच्या [विद्यार्थ्यांशी] सहवास असेल
तेवढीच राहते आणि तल्लख [मुलाबरोबर मैत्री] झाल्यास अधिक तल्लख बनते.
No comments:
Post a Comment