ध्रुवाणि तस्य नश्यन्ति ह्यध्रुवं नष्टमेव च ||
अर्थ
खात्रीच्या [गोष्टी] सोडून जो असंभाव्य [होण कठिण अशा] गोष्टींच्या पाठीमागे लागतो; त्याच्या बाबतीत खात्रीच्या गोष्टी नाहीशा होतात आणि बेभरवशाच्या गोष्टी तर [मुळातच] घडायच्या नसतात. [त्यामुळे त्याच्या हातात काहीच पडत नाही ]
No comments:
Post a Comment