विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला ||
अर्थ
पैशाची हाव असणारी [माणसे] गुरु किंवा नातेवाईक यांचेबद्दल [प्रेम]
ठेवत नाहीत. विषयासक्त माणसांना लाज किंवा भीती वाटत नाही. विद्याभ्यास
करणाऱ्या [नक्की चांगले यश हवे असले तर] सुखही मिळत नाही आणि झोप सुद्धा
मिळत नाही. भूकेजलेल्यांना चव ही कळत नाही [कश्याही चवीच असलं तरी त्यांना ते
अन्न चांगलं लागत. ] आणि कुठलीही वेळ असली तरी खायला तयार असतात.
No comments:
Post a Comment