यदि दैवात्फलं नास्ति छाया केन निवार्यते ||
अर्थ
फळे आणि सावली असणाऱ्या मोठ्या वृक्षाचा आश्रय घ्यावा. [म्हणजे आपल्या
कम] नशिबाने [झाडाला] फळे धरली नाहीत तरी सावली तर कुठे जात नाही. [आपण आधार
घेताना चांगला भक्कम घ्यावा, निदान थोडा तरी फायदा होईलच.]
No comments:
Post a Comment