सुखेन विद्यां परुषेण नारीं वाञ्छन्ति ये व्यक्तमपण्डितास्ते ||
अर्थ
जे गुंडगिरी करून पुण्य मिळवू इच्छितात; कपट करून मित्राकडून प्रेम
मिळवू इच्छितात; दुसऱ्याला त्रास देऊन श्रीमंती मिळवू पहातात; शिक्षण
[कुठलीही विद्या] आरामाने [तिच्यासाठी कष्ट न करता] मिळवू इच्छितात कठोर
[कृत्ये] करून एखाद्या स्त्रीचे [प्रेम] मिळवू इच्छितात ते मूर्ख आहेत हे
अगदी उघड आहे.
No comments:
Post a Comment