अहित: देहज: व्याधि: हितमारण्यमौषधम् ||
अर्थ
जो हिताची काळजी घेतो तो जरी लांबचा असला तरी त्याला बांधव [ असं म्हणावं] आणि जवळचा माणूस [कट करून वगैरे ] नुकसान करत असेल तर त्याला परक्या
[प्रमाणे समाजावं ] अगदी आपल्या शरीरात असला तरी रोग हा वाईटच असतो आणि
[लांब ] अरण्यातून [आणावं लागल तरी ] औषध हे कल्याणकारक असते.
No comments:
Post a Comment