समागत्य
तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् || शंकराचार्य
अर्थ
थोर योग्याचे व्यासपीठ असलेल्या भीमा नदीच्या काठी; श्रेष्ठ अशा
ऋषींना बरोबर घेऊन; पुंडलिकाला वर देण्यासाठी येऊन उभे राहिलेल्या;
आनंदाचा गड्डाच असणाऱ्या; परब्रह्मस्वरूप अशा विट्ठलाची [मी] भक्ती
करतो.
No comments:
Post a Comment