कृपा न तस्मिन्कर्तव्या हन्यादेवापकारिणम् ||
अर्थ
कितीही दीनवाणे बोलत असला तरी शत्रूला [आपल्या तावडीत मिळाल्यावर ]
सोडून देऊ नये. त्याच्यावर दया न करता त्या शत्रूला ठार मारावे. [महंमद
घोरीला सोडून दिल्यावर पुढच्या वेळेला पृथ्विराजाचा नाशच केला आणि
इतिहासाला फार वेगळं वळण लागलं. त्या ऐवजी तेंव्हाच मारलं असतं तर त्यानी
कृतघ्नपणा करायचा प्रश्नच आला नसता.]
No comments:
Post a Comment