नष्टारोग्यं सूपचारै: सुसाध्यं नष्टा वेला या गता सा गतैव ||
अर्थ
[बरेच] कष्ट करून [का होईना] गेलेली संपत्ती [परत] मिळते. शिकलेलं
विसरलं असलं तर [पुन्हा] अभ्यास करून समजत. चांगल औषध-पाणी केलं तर
बिघडलेली तब्बेत सुधारते. पण वेळ मात्र एकदा [वाया] घालवला तर गेला तो
गेलाच [तो परत मिळवता येत नाही म्हणून आपण वेळ वाया घालवता कामा नये.]
1 comment:
=Money lost can be regained with hard work, knowledge lost can be achieved by practice, lost health can be improved by good treatment but the time lost is gone forever.
Post a Comment