अये गौरीनाथ त्रिपुरहर शम्भो त्रिनयन प्रसीदेत्याक्रोशन्निमिषमिव नेष्यामि दिवसान् ||
अर्थ
स्वर्धुनी गंगेच्या काठी; वल्कले परिधान करून; डोक्यावर [नम्रपणे
भक्तिपूर्वक] हातानी नमस्कारासाठी अंजली धारण करत हे शंकरा; पार्वतीपती;
त्रिपुरारी; त्र्यंबका असा भगवंताच्या नामाचा जप करत एका क्षणाप्रमाणे मी
आयुष्य कधी बरं घालवीन?
No comments:
Post a Comment